Tuesday, November 16, 2010

Hearing ur voice,is like hearing poetry.

With the natural rhythms of ur voice,i hear ur soul.

Its so Genuine..so true

that i need to hear that voice again & again..endlessly
!

Sunday, November 14, 2010

ye na...

Tuzya vina..tuzya nakalat...tarihi zurate tuzyachsathi
aas tu..awaj tu..shwasatla to gandh tu
ka kalena bhaas sare..swapna tu an satyahi tu
virahat tuziya komejate mi..mazyach aat aat ghusmatate mi
aas tuzya bhetichi hi...lavate he ved mala!
ye asa an ye tasa..ye na ...yeshil na
moharaya man maze aatur tya chatakapari
ye asa an ye tasa..ye na ...yeshil na

Thursday, September 23, 2010

'आठवाचा साठव’

'आठवाचा साठव’ आताशा अनावर होऊ लागलाय...

चिंचेचा पार किती आवळायचा..

गुलमोहराला बहर येतच नाही..काय करू?

आभाळ फाटत चाललंय..कुठे कुठे कवटाळू?

एक दोन तीन आणि ..चार
अंगणात लपंडाव स्वतःशीच किती खेळू?

गालिबही म्हातारा झाला..

घोंगावतं वादळ त्यालाही सोसवेना..

आठव..साठव..साठव..आठव..

मोकाट उद्धट वारा..थांबायलाच तयार नाही..

घड्याळातली वाळू सरकत चालली खाली वेगानं..

पण वा-याला उसंत असेल तर ना..

वाट पाहण्याचा म्हणे त्याने कहर केला..

डोळ्याच्या खाचा झाल्या ‘नजर रास्ते पे बिछाके’

आठव..साठव..साठव..आठव..बास!

Thursday, September 2, 2010

पारिजातकाचा सडा...


आठवणींच्या कुपीत
           पारिजातकाचा सडा

किती वेचू,
              किती आठवू

क्षण माझा मोहरुन विसरले मी मला....

ओंजळीत वेचलेली फुलं मनात दरवळतात...

किती घेऊ,
               किती टिपू

क्षणांचा सहवास मला साद घालतात!

Sunday, June 20, 2010

पाऊस पहिला...

तुझ्या-माझ्या सवे कधी गायचा पाउसही  तुला बोलावता पोचायचा पाउसही  पडे ना पापणी पाहुन ओले मी तुला  कसा होता नी नव्हता व्हायचा पाउसही  तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला  कसा वेळीच तेव्हा यायचा पाउसही  मला पाहुन ओला विरघळे रुसवा तुझा  कशा युक्त्या मला शिकवायचा पाउसही  कशी भर पावसातही आग माझी व्हायची  तुला जेव्हा असा बिलगायचा पाउसही  आता शब्दांवरी फक्त उरलेल्या खुणा  कधी स्मरणे अशी ठेवायचा पाउसही
मुंबई...इथे सकाळ होते ती 9.55 ची वाट पाहात..इथे असते संध्याकाळ..पण नसते दिवेलागणीची वेळ!

Sunday, February 7, 2010

भेटलेली माणसे घनदाट होती !

थेट पोचायास कोठे वाट होती ?

Ek lakh moti, do lakh jawahar wala yeh jhilmilata mahanagar...

Hote hi Shaam kahan jane bujh jata hai -

Uug aata hai man mein
Jane kab ka choota ek purana gawai ka kaccha ghar

Jab jindagi mein kewal itana hi sach tha
kokabeli ki lad, iimali ki chanv !

समुद्र-स्वप्न


जिस की शेषशय्या परतुम्हारे साथ युगों-युगों तक क्रीड़ा की है

आज उस समुद्र को मैंने स्वप्न में देखा कनु!


और इस क्षण

केवल अपने में डूबे हुए

दर्द में पके हुए

तुम्हें बहुत दिन बाद मेरी याद आयी है!

काँपती हुई दीप लौ जैसे

पीपल के पत्ते

एक-एक कर बुझ गये

उतरता हुआ अँधियारा

समुद्र की लहरें अब तुम्हारी फैली हुई साँवरी शिथिल बाँहें हैं

भटकती सीपियाँ तुम्हारे काँपते अधर


और अब इस क्षण तुम

केवल एक भरी हुई

पकी हुई

गहरी पुकार हो

सब त्याग कर

मेरे लिए भटकती हुई...